🛑घोटगे येथे १ नोव्हेंबरला भजन स्पर्धा.
*🛑घोटगे येथे १ नोव्हेंबरला भजन स्पर्धा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- २८:-* संतभूमी असलेल्या महाराष्ट्राच्या समृद्ध भूमीला भजन-कीर्तनाचा वारसा लाभलेला आहे. तो वारसा तरुण पिढीने पुढे नेणे गरजेचे आहे. यालाच प्रोत्साहन देण्यासाठी श्री सातेरी धारेश्वर देवस्थान मंडळ,, घोटगे गेली २१ वर्ष भजन स्पर्धेचे आयोजन करीत आहे. यावर्षीसुद्धा श्री सातेरी धारेश्वर देवस्थान वार्षिक हरिनाम सप्ताहानिमित्त १ नोव्हेंबर रोजी निमंत्रित खुल्या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या भजन स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक सात हजार रुपये संदीप भिकाजी दळवी यांच्याकडून पुरस्कृत, द्वितीय पारितोषिक पाच हजार रुपये प्रसाद लवू दळवी यांच्याकडून पुरस्कृत, तृतीय पारितोषिक महेश गणपत गवस पुरस्कृत, उत्तेजनार्थ पारितोषिक सुशांत सूर्याजी दळवी यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले आहे. तसेच वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेत भजन मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन घोटगे ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संदीप दळवी ९४२१२६५२४२ यांच्याशी संपर्क साधावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*c
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

