🛑शेतीच्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार.
*🛑शेतीच्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार.*
*🛑आमदार नीलेश राणे यांची माहिती:कोकणातील शेतकरी, बागायतदारांना मिळणार दिलासा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- २८:-* सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे आमदार नीलेश राणे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करून स्पष्ट केले आहे.
श्री. राणे म्हणाले आहेत की, कोकणामध्ये पावसाचा हंगाम संपल्यानंतरही सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस सतत पाऊस कोसळत असल्याने शेती आणि बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले. परतीच्या पावसाने भात, आंबा आणि नाचणी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी आणि बागायतदार वर्ग हवालदिल झाला आहे. एका बाजूने पावसाने रडवले तर दुसरीकडे हत्तीच्या वावरामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. भातपीक कुजून गेले, कापणी करून वाळत घातलेल्या भातालाही कोंब फुटू लागला काही ठिकाणी पिकांची पेंडी पाण्यामध्ये तरंगत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. याबाबत अधिकृतपणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही व्यथा कळविणार आहे. भेटीसाठी वेळही मागणार आहे. कारण, कोकणातील शेती आणि झालेल्या नुकसानीबद्दल मीडियावर, जास्त काही येत नाही आमचा सरकारवर विश्वास आहे की, या अडचणीच्या काळात आमच्या शेतकऱ्यांना, बागायतदारांना दिलासा मिळेल.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

