आर. आर. पाटील सुंदर गाव योजनेअंतर्गत देण्यात येणारा तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार नावळे ग्रामपंचायतीला जाहीर-पुरस्कार सोहळा संपन्न*
*▪️आर. आर. पाटील सुंदर गाव योजनेअंतर्गत देण्यात येणारा तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार नावळे ग्रामपंचायतीला जाहीर-पुरस्कार सोहळा संपन्न*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :*संजय शेळके*
*🎴वैभववाडी:*
आर. आर. पाटील सुंदर गाव योजनेअंतर्गत देण्यात येणारा तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार नावळे ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा सिंधुदुर्गनगरी याठिकाणी संपन्न झाला. माजी मंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील (आबा) सुंदर गाव योजनेअंतर्गत त्यांच्या पुण्यतीथीला हा पुरस्कार देण्यात आला आहे. राज्याच्या ग्रामीण भागात स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व यांचे मूल्यमापन करून पुरस्कार देण्याची ही स्मार्ट ग्राम योजना शासनाने सन २०१६-१७ पासून सुरू केली आहे. हा पुरस्कार जि. प. अध्यक्षा समिधा नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आला.
वैभववाडी तालुक्यात नावळे ग्रामपंचायतीने यंदा या योजनेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या ग्रामपंचायतीला १० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. पुरस्कार प्राप्त नावळे ग्रामपंचायतीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ वसेकर, गटविकास अधिकारी शुभदा पाटील, ग्राम विस्तार अधिकारी श्री. हांडे यांचे यासाठी विशेष मार्गदर्शन लाभले आहे. पुरस्कार वितरणावेळी सरपंच सौ स्नेहा शेळके, ग्रामसेवक अनिल गुघे, सदस्य महेश रावराणे, आदी उपस्थित होते.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

