▪️मनसेप्रमुख राज ठाकरे ह्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, खेड नगर परिषदेचे नगराध्यक्षासह तरणांचा मनसेत प्रवेश*
*▪️मनसेप्रमुख राज ठाकरे ह्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, खेड नगर परिषदेचे नगराध्यक्षासह तरणांचा मनसेत प्रवेश*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :*संतोष पिलके*
*🎴 चिपळूण :*
: मनसेप्रमुख राज ठाकरे ह्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण शहर परिसरातील अनेक तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला, गुरुप्रसाद पाटील,विनायक नागेश, गिरीश मठपती, इशान तांबे, सिद्धेश खेडेकर, संदीप पाथरवट, ओमकार धनवट, सौरभ कांबळे, सौरभ माजलेकर, मंगेश शिंदे, सौरभ उत्तम काबळी आदींनी मनसेत प्रवेश केला.
य सर्वांचे स्वागत तालुकाध्यक्ष संतोष नलावडे, उपतालुका अध्यक्ष अभिनव भुरण, शहराध्यक्ष गणेश भोंदे, विद्यार्थी सेना तालुकाअध्यक्ष अमोल अवेरे, उपतालुका अध्यक्ष गुरुनाथ नागे, शहर कार्याध्यक्ष परेश साळवी, महाराष्ट्र सैनिक सौ. श्रावणी चिपळूणकर, शुभम पिंपळकर आदींनी केले.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥*
*_💥आपल्या बातम्या व जाहिराती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणारे विश्वसनीय माध्यम..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🤷🏻♂️आमचे संपर्क क्रमांक खालील प्रमाणे⬇️*
*_📱भ्रमणध्वनी +919423304856_*
*_🥏व्हाट्सॲप +918484827993_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

