आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन कार्यक्रम ८ नोव्हेंबर रोजी

🛑 विविध कार्यक्रमांचे करण्यात आले आहे आयोजन

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर

🎴सावंतवाडी, दि-२६:– मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल मळेवाड माजी विद्यार्थी दहावी बॅच सन १९९३/९४ चा स्नेहसंमेलन कार्यक्रम ८ नोव्हेंबर २०२५ रोजी मळेवाड हायस्कूल च्या पटांगणावर आयोजित केला असून ,या कार्यक्रमाचे स्वरूप सकाळी ११ वाजता उपस्थितांचे स्वागत, हायस्कूलच्या नूतन फलकाचे अनावरण ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,( मार्गदर्शक श्री विशाल मोहिते सर) दुपारी ३:०० वाजल्यापासून शिक्षक व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ,आजी-माजी विद्यार्थी गुणगौरव (क्रीडा कला विभागीय जिल्हास्तरीय) व सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी वृंद यांचा सन्मान सोहळा, माजी विद्यार्थी परिचय, मनोगत, गुरुजनांचे मार्गदर्शन, माजी विद्यार्थी स्नेहभेट , अल्पोपहार ,मनोरंजनांचा कार्यक्रम तसेच रात्री आठ वाजता अमृतनाथ पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ म्हापण या नाट्य मंडळाचे दशावतारी नाटक होणार असून,सकाळच्या सत्रात होणाऱ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे माजी विद्यार्थी व परिसरातील तरुणांनी याचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

तसेच रात्री होणाऱ्या नाट्यप्रयोगाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी श्याम मोरजकर ,श्री साळसकर सर यांच्याशी संपर्क साधावा.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!