आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 भाऊबीज ठरली शेवटची!

🛑 गोव्यातून परतताना विलवडेतील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴बांदा,दि-२६:- गोव्यात बहिणीकडे भाऊबीजेची ओवाळणी करून परतणाऱ्या विलवडे (ता. सावंतवाडी) येथील वीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. ऋषिकेश बापूजी दळवी (वय २०, रा. फौजदारवाडी, विलवडे) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात बांदा-हसापूर मार्गावरील चांदेल (गोवा) येथे आज सायंकाळी उशिरा घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश हा आज दुपारी आपल्या गोव्यातील बहिणीकडे भाऊबीजेच्या ओवाळणीसाठी गेला होता. बहिणीने केलेली ती ओवाळणीच त्याची शेवटची ठरली. सायंकाळी घरी परतताना मुसळधार पावसामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याची दुचाकी झाडाला धडकली. अपघात इतका भीषण होता की, ऋषिकेशचा जागीच मृत्यू झाला.

 

ऋषिकेशने बारावीपर्यंतचे शिक्षण बांदा येथील खेमराज महाविद्यालयात पूर्ण केले होते. सध्या तो सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. या तरुणाच्या अकाली निधनाने विलवडे गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!