आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 न्हावेली येथे एसटी बस व बोलेरो टेम्पोची समोरासमोर धडक

🛑 प्रवासी सुखरूप; अरुंद रस्त्यामुळे अपघात

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२६:- तालुक्यातील न्हावेली तिठ्यावर आज दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास एसटी बस व बोलेरो मालवाहतूक टेम्पो यांच्यात समोरासमोर अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे.

 

न्हावेली-आरोस मार्गावरून सावंतवाडी-आरोंदा एसटी बस (क्र. MH 20 BL 2957) प्रवास करत असताना, आरोसहून सावंतवाडीच्या दिशेने येणारा बोलेरो टेम्पो (क्र. MH 07 AJ 1040) याच्याशी बसची समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

प्रवासी सुखरूप असून, अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परतेने मदतकार्य सुरू केले. अरुंद रस्ता हा अपघाताचे मुख्य कारण असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक गावकऱ्यांनी दिली.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!