आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सांगेली येथील शेतकरी परतीच्या पावसामुळे त्रस्त

🛑 कापणी योग्य झालेल्या भात पिकाला पावसामुळे आले कोंब

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर

🎴सावंतवाडी, दि-२६:- परतीच्या पावसाने सध्या सगळीकडे धुमाकूळ घातला आहे.सांगेली येथील शेतकरी सध्या द्विधा मनस्थितीत सापडला आहे.कापण्या योग्य झालेले भात पिक सध्या परतीच्या पावसाने आडव केलं आहे. त्यामुळे सध्या पिकाला कोंब येण्याचे प्रकार वाढले असून येथील शेतकरी धास्तावला आहे.

डोळ्यादेखत या पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे.आधीच शेत पेरणी वेळी काही शेतकऱ्यांना पावसामुळे दुबार पेरणी करावी लागली होती.त्यात त्यांचे आर्थिक नुकसान होऊनही त्यांनी परत पेरणी केली होती.मात्र त्यानंतर शेती सुद्धा योग्य अशी झाली होती.मात्र भात पिक कापण्या योग्य झाले असतानाच आता परतीच्या पावसामुळे शेतकरी या पावसामुळे हैराण झाला आहे.

पावसाच्या पाण्यामुळे काही ठिकाणी कापलेले पीक भिजून कुजत आहे तर काही ठिकाणी अक्षरश: पिकांना परत कोंब येत आहेत.त्यामुळे येथील शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला असून,अशा द्विधा मनस्थितीत सापडलेला शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!