आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 मळगावात ग्रामविकास परीवर्तन सेनेची प्रभावी बैठक ; गावात ‘१००% परिवर्तन’चा नारा

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मळगाव, दि-२६:- गावाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत स्थापन झालेल्या ‘मळगाव ग्रामविकास परीवर्तन सेने’ची बैठक २५ रोजी सायंकाळी ७ वाजता खानोलकर हॉल येथे उत्साहात पार पडली. या बैठकीला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गावाच्या विकासासाठी एकजुटीचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीदरम्यान गावातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज समस्या, घरपट्टी तसेच विद्यमान ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीतील भ्रष्टाचार आणि कर्मचाऱ्यांच्या वाढीव पगारासंदर्भात तीव्र चर्चा झाली. विद्यमान कार्यकारिणीच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत, त्या संदर्भातील भ्रष्टाचार जनतेसमोर आणण्याचा निर्धार उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केला.

यावेळी ग्रामविकास परीवर्तन सेनाच्या कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठामपणे भूमिका घेण्याचा संकल्प व्यक्त केला. “गावात १००% परिवर्तन घडवून आणूच!” असा घोषणांनी वातावरण दणाणून गेले.

 

बैठकीस ग्रामविकास परीवर्तन सेना निमंत्रक पांडुरंग राऊळ, महेश खानोलकर, राजन पटेकर, गुरुनाथ गावकर, विलास मळगावकर, बाप्पा नाटेकर, नितेश तेली, सिद्धेश आजगावकर, प्रसाद गावकर, शेखर राऊळ, मनोज राऊळ, अशोक गावकर, निखिल पुळास्कर, अनिकेत राऊळ, लवू राऊळ यांच्यासह गावातील अनेक युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या बैठकीतून ग्रामविकास परीवर्तन सेनेने मळगावातील विकासाच्या नव्या पर्वाची सुरूवात केल्याचे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!