🛑 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलचा इम्पॅक्ट : मऱ्हाटवाडी-बेरडकीतील वादळग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार दीपक केसरकर; पालकमंत्री नितेश राणेंकडूनही मदतीची ग्वाही
🛑 तहसीलदारांसह नुकसानीची पाहणी; तीन घरे पूर्णतः उद्ध्वस्त, पंचनामे पूर्ण – नुकसानग्रस्तांना लवकर भरपाईचे आश्वासन 🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS
Read More