🛑 पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या तलावांवर नव्यानेच नियुक्त सुरक्षा रक्षक 5 महिने पगाराच्या प्रतीक्षेत
🛑 सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग व रत्नागिरी सुरक्षा रक्षक मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे कर्मचाऱ्यांवर आलीय उपासमारीची वेळ 🛑 दलालांच्या फायद्यासाठीच घाई गडबडीत
Read More