बांदा येथे हनुमान जयंती उत्साहात
*🛑 बांदा येथे हनुमान जयंती उत्साहात*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-२४*:-बांदा उभाबाजार येथील प्रसिध्द श्री दक्षिणाभिमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.हनुमान सेवक मंडळाचे कार्यकर्ते व भाविकांच्या उपस्थितीत बांदा शहरातून हनुमान फेरी काढण्यात आली.या सोहळ्यानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.मंदिर परिसरात मंडप,पताका,रांगोळ्या, तोरणे तसेच आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.उत्सवाच्या पुर्वसंध्येला सोमवारी रात्रौ स्थानिकांच्या पारंपरिक वार्षिक भजनसेवेने उत्सवाचा आरंभ झाला. त्यानंतर आजगांवकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ यांचा ‘रुई महात्म्य’ हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर झाला.मंगळवारी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी श्री हनुमान जन्म सोहळा होऊन पारंपारिक श्री हनुमान फेरीला आरंभ झाला.ह.भ.प.श्रीपाद पणशीकरबुवा यांचे कीर्तन झाले.तनय संजय केसरकर याला यावर्षी हनुमान होण्याचा बहुमान मिळाला.हनुमंताची रंगभुषा अण्णा धारगळकर यांनी तर मुकुट व अन्य सजावट दयानंद गोवेकर यांनी केली.भाविकांना सोट्याचा प्रसाद देत वाजत गाजत ही फेरी झाली.
सायंकाळी श्री रामनाम जप तसेच
श्री विठ्ठल सोहिरा महिला भजन सेवा मंडळ बांदा यांची भजनसेवा झाली.तसेच या उत्सवानिमित्त
प्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प.श्री.हरिहर नातु बुवा यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.भाविकांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थिती दर्शवीली.श्री हनुमान सेवक मंडळ बांदा आणि सिद्धेश शिरोडकर यांच्यावतीने उत्सवाचे उत्तम नियोजन करण्यात आले होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

