आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 दीपक केसरकर सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात ; विनायक राऊत

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि. २४:- दीपक केसरकर यांनी यापूर्वी शरद पवार, उद्धव ठाकरे यांना फसवले. आता ते एकनाथ शिंदेच्या दाढीला हात लावून कधी ते देवेंद्र फडणवीस यांच्या गोटात सामील होतील हे किरण सामंताना कळले नाही. ते सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, अशी बोचरी टीका खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केली.

यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ठाकरे

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कोकण विभाग संघटक अर्चना घारे-परब, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, उबाठा शिवसेना महिला जिल्हा संघटिका जान्हवी सावंत, जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, तालुका संघटक भालचंद्र चिपकर, तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख प्रकाश गडेकर, तालुका महिला संघटिका सुकन्या नरसुले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष योगेश कुबल, ऍड जी. जी. टांककर, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ अध्यक्ष रमण वायंगणकर, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, विभागप्रमुख संदीप पेडणेकर, राष्ट्रवादी शरद पवार महिला तालुकाध्यक्ष दीपिका राणे, काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष दीक्षा पालव, शहरप्रमुख अजित राऊळ, एसटी सेना प्रमुख संजय गावडे, मनोहर येरा उपस्थित होते.

यावेळी राऊत म्हणाले पुढे की, वेंगुर्ल्यातील चिपी विमानतळ स्वतः उद्योग मंत्री असताना नारायण राणे यांनी खाजगी ठेकेदाराला का दिल? ते एमआयडीसीच्या माध्यमातून का केले नाही? तर विमानतळाच्या नावावर तुम्हाला ९३७ एकर जमीन तुमच्या सौभाग्यवतींच्या नावावर असलेल्या हॉटेलच्या नावे हडप करायची होती. आणि त्या एअरपोर्ट मध्ये म्हैसकर नावाच्या ठेकेदाराबरोबर तुम्हाला पार्टनरशिप घ्यायची होती. अशी जोरदार टीकाही यासभेत खासदार विनायक राऊत यांनी वेंगुर्ले मठ येथील सभेत करत या थापाड्या लोकांना घरी बसवण्यासाठी गावाच्या बाहेर हद्दपार करून मशाली समोरील बटन दाबा असे आवाहन केले.

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!