कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिक

देवबाग येथे समुद्रात ब्रुडिज व्हेलचे दर्शन

*🛑 देवबाग येथे समुद्रात ब्रुडिज व्हेलचे दर्शन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-२४*:-देवबाग जवळील समुद्रातं रविवारी दुपारी ब्रुडिज व्हेलच्या जोडीचे अनोखे दर्शन झाले. सागरी सस्तर्नं प्राण्यांपैकी एक असलेल्या ब्रुडिज व्हेलचा येथील वावर सिंधुदुर्गची संपन्न सागरी जैवविविधता अधोरेखित करतो. मालवण येथील एमटीडीसी संचलित इंडियन इन्स्टिट्युट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड अॅक्वाटिक स्पोर्ट्स (इसदा) च्या टीमला ब्रुडिज व्हेलची जोडी देवबागजवळील समुद्रात विहार करताना दिसली.इसदाची टीम निवती रॉक्स समुद्रातील आपले प्रशिक्षण आटोपून देवबागजवळ माघारी येत असते. ब्रुडिज व्हेलच्या जोडीचे दर्शन झाले. इसदाचे मुख्य व्यवस्थापक सुरज भोसले म्हणाले, निवती रॉक्स ते देवबागजवळील समुद्रात आम्हाला प्रशिक्षणादरम्यान नेहमीच अनेक दुर्मिळ सागरी जीवांचे दर्शन घडते. आज आम्हाला ब्रुडिज व्हेलच्या जोडीचे दर्शन झाले. आम्ही पाण्यात उतरून त्यांचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते दूरवर निघून गेले. सागरी संशोधक मिहीर सुळे म्हणाले, सिंधुदुर्गच्या समुद्रात ब्रुडिज व्हेलचा वावर आहे. अनेकदा हे कळपाने पण आढळतात. ब्रुडिज व्हेल हा सागरी सस्तन प्राणी आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!