🛑 अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता व्हावी या मागणीसाठी रिजनल टीचर ऑर्गनायझेशन यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय जवळ साखळी उपोषण..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL ✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर 🎴चिपळूण, दि-१४:- संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद
Read More