आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🛑 ओमानमधील जहाज दुर्घटनेत संगमेश्वर येथील युवकाचा मृत्यू..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴चिपळूण, दि-१९:- ओमानमधील जहाज दुर्घटनेत संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील युवक समरान इब्राहिम सय्यद यांचा मृत्यू झाल्याची माहिती ओमान कंपनीने गुरुवारी कुटुंबीयांना कळवली आहे. यामुळे कसबा गावात शोककळा पसरली.

ओमान किनाऱ्यावरील शिप प्रेस्टिज फाल्कन दुर्घटनेत – क्रू समरान इब्राहिम सय्यद (कसबा- पारकर वाडा) यांचे रुग्णालयात (ओमानमध्ये) निधन झाल्याचे कळवण्यात आले. अल्लाह त्यांना जन्नतुल फिरदौसमध्ये सर्वोच्च स्थान देवो आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना धैर्य देवो असा मेसेज कंपनीने कळवला आहे. दोन महिन्या पूर्वीच समरान इब्राहिम सय्यद हा ओमानमध्ये बोटीवर गेला होता. ओमान समुद्रात बुडालेल्या १३ भारतीयामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव तरुणाचा समावेश होता.

ओमानच्या समुद्र किनाऱ्यावर तेलाचे जहाज उलटले, १३ भारतीय बेपत्ता झाले होते. ओमानच्या किनारपट्टीवर एक मोठी दुर्घटना घडली, जिथे तेलाचे जहाज उलटल्याने १३ भारतीयांसह १६ लोकांचा संपूर्ण क्रू बेपत्ता झाला होते

भारतीयांसह इतर लोकांचा अद्याप शोध लागलेला नव्हता. यात इतर तीन क्रू मेंबर्स श्रीलंकेचे होते.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!