एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या आणि मागण्यांसाठी शिवसेना युवानेते संदेश पारकर आक्रमक..
▪️विभाग नियंत्रक आणि डिपीओना धरले धारेवर.. ✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव 🎴कणकवली,दि.०६: एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश झाले असतानाही प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळे कर्मचाऱ्यांवर
Read More