कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार : सागर खर्डे.

*🛑कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार : सागर खर्डे.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- २५:-* सातार्डा पंचायत समिती मतदार संघाचे आरक्षण खुले असल्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीत या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे मडुरा येथील सागर (विष्णू) खर्डे यांनी सांगितले.

खर्डे म्हणाले,बदल हवा असेल तर चेहरा नवा हवा.मी व्यवसायाच्या माध्यमातून ग्राहक व शेतकऱ्यांची सेवा केली असून सार्वजनिक,क्रीडा, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही सक्रियपणे कार्यरत आहे.त्यामुळे ग्रामविकासासाठी काम करणारी व्यक्ती पंचायत समितीत असणे गरजेचे आहे.

मतदारांच्या आग्रहाखातर आपण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.एका राजकीय पक्षाकडून उमेदवारीची ऑफर मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले.मात्र,जर पक्षाकडून संधी मिळाली नाही तर आपण अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे सागर खर्डे यांनी नमूद केले.

स्थानिक पातळीवर खर्डे यांच्या या घोषणेमुळे सातार्डा मतदार संघात नव्या उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून येत्या दिवसांत त्यांच्या उमेदवारीबाबत अधिक हालचाली गतीमान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!