कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या वकिल महेश राऊळ यांचा कृतज्ञता गौरव सोहळा रविवारी.

*🛑सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या वकिल महेश राऊळ यांचा कृतज्ञता गौरव सोहळा रविवारी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २५:-* सामाजिक न्यायासाठी निस्वार्थ भावनेतून जनहित याचिका लढविणारे कळसुलकर इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी, सुप्रसिद्ध वकील ॲड. महेशजी राऊळ यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी कृतज्ञता गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम रविवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी सायं. ठिक चार वाजता सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या परुळकर सभागृहात पार पडणार आहे. हा कार्यक्रम सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी आणि अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

या प्रसंगी तालुक्यातील सर्व सामाजिक संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै आणि अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्गचे सचिव अण्णा म्हापसेकर यांनी केले आहे.

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या कळसुलकर शाळेचे हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष असून, या निमित्ताने संस्थेचे माजी विद्यार्थी असलेल्या ॲड. महेश राऊळ यांनी अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग तर्फे दाखल केलेली आरोग्य विषयक जनहित याचिका पूर्णपणे विनामूल्य लढवली. जिल्ह्यातील गोर-गरिब नागरिकांना न्याय मिळावा, हा उद्देश त्यांनी सामाजिक भावनेतून साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यांच्या या नि:स्वार्थ कार्याचा गौरव म्हणून हा कृतज्ञता गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सावंतवाडी व तालुक्यातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहून सामाजिक कार्यकर्ते व न्यायव्यवस्थेतील या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला सलाम करतील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!