🛑साटेली-भेडशीत महिलांसाठी उद्योजकता प्रशिक्षण.
*🛑साटेली-भेडशीत महिलांसाठी उद्योजकता प्रशिक्षण.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴साटेली-भेडशी, दि- २५:-* महिलांनी व्यावसायिक प्रशिक्षण घेतल्यानंतर स्वतःचा व्यवसाय निवडून आर्थिक उन्नती साधावी, असे मत आरसीटी प्रशिक्षक यशवंत पारकर यांनी व्यक्त केले. साटेली-भेडशी येथील चैतन्य प्रबोधिनी येथे बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार सिंधुदुर्ग आरसीटी कुडाळ यांच्यावतीने १३ दिवसांचे उद्योजकता प्रशिक्षण आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत प्रबोधिनी संस्थापिका सुप्रिया मोरजकर उपस्थित होत्या.
या १३ दिवशीय प्रशिक्षणात २९ महिला सहभागी झाल्या होत्या. प्रशिक्षिका प्रतीक्षा राणे यांनी सर्व महिलांना ड्रेस मेकिंग, गाऊन मेकिंग याबाबत प्रशिक्षण दिले.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी प्रशिक्षक पारकर यांनी शासकीय योजना, व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक माहिती, बाजारपेठ सर्व्हे,प्रकल्प अहवाल आदीबाबतचे प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

