कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑पणदुरात २८ रोजी तिरंगी भजन सामना.

*🛑पणदुरात २८ रोजी तिरंगी भजन सामना.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴पणदूर, दि- २५:-* अमरसेन मित्रमंडळातर्फे माजी आमदार पुष्पसेन सावंत तसेच डिगसचे माजी सरपंच शंकर उर्फ बाळू गावडे यांच्या स्मरणार्थ पणदूर तिठा येथील गणेश मंदिर येथे २८ ऑक्टोबर रोजी तिरंगी भजन सामना आयोजित करण्यात आला आहे. हा सामना श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ (भरणी, बुवा विनोद चव्हाण), श्री कालिकादेवी प्रासादिक भजन मंडळ (डिगस, बुवा संदेश कसबले) आणि वडचीदेवी प्रासादिक भजन मंडळ (लिंगडाळ-देवगड, बुवा संदीप लोके) यांच्यात होणार आहे. भजन रसिकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन अमरसेन सावंत मित्रमंडळाने केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!