कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑दांडेली येथे ३१ ऑक्टोबर रोजी भव्य जिल्हास्तरीय भजन स्पर्धा २०२५ चे आयोजन.

*🛑दांडेली येथे ३१ ऑक्टोबर रोजी भव्य जिल्हास्तरीय भजन स्पर्धा २०२५ चे आयोजन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २२:-* श्री देव दाडोबा देवस्थान व ग्रामस्थ मंडळ दांडेली आयोजित भव्य जिल्हास्तरीय भजन स्पर्धा दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दांडेली (श्री देव दाडोबा देवस्थान प्रवेशद्वार जवळ) आयोजित केली आहे.

या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक १५०००₹आणि कायमस्वरूपी चषक (श्री मोतीराम विनायक कामत दांडेली पुरस्कृत ),द्वितीय क्रमांक ११०००₹आणि कायमस्वरूपी चषक( अंकित धाऊस्कर ग्रा.प सदस्य न्हावेली पुरस्कृत )तृतीय क्रमांक ७०००₹ व कायमस्वरूपी चषक (दशरथ मुळीक कोंडुरा पुरस्कृत) केली आहेत.

यातील सहभागी भजन मंडळ पुढील प्रमाणे श्रीदेवी माऊली भजन मंडळ साटेली – बुवा सत्यनारायण कळंगुटकर, ,श्री लिंगेश्वर पावणादेवी भजन मंडळ कणकवली – बुवा योगेश मेस्त्री, श्री सद्गुरू प्रसादिक भजन मंडळ अणसुर वेंगुर्ला – बुवा हर्षल मेस्त्री, रामकृष्ण हरी भजन सेवा संघ पाट पंचक्रोशी बुवा – आशिष सडेकर, सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ जानवली- बुवा दुर्गेश मिठबावकर, रवळनाथ प्रसादिक भजन मंडळ घोडगे, बुवा हर्षल ढवळ, श्री महापुरुष प्रसादीक भजन मंडळ पिंगुळी बुवा प्रसाद आमडोसकर तसेच वैयक्तिक पारितोषिक सुद्धा देण्यात येणार असून उत्कृष्ट गायन, उत्कृष्ट झांज वादक ,उत्कृष्ट हार्मोनियम, उत्कृष्ट कोरस ,उत्कृष्ट पखवाजवादक , उत्कृष्ट तबला उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ ,उत्कृष्ट गजर यासाठी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत .

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सचिन पांगम ८२७५३८१४८९ व ओंकार परब ९४२०७३३७२७ या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन श्री देव दाडोबा देवस्थान व ग्रामस्थ मंडळ दांडेली यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!