🛑”ह्युमन राईट” सिंधुदुर्ग जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी जाहीर!
*🛑”ह्युमन राईट” सिंधुदुर्ग जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी जाहीर!*
*🛑जिल्हाध्यक्ष पदी मिलिंद धुरी,सचिव विनोद जाधव तर खजिनदार पदी संदीप सुकी यांची निवड.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*
*🎴कुडाळ, दि- २१:-* आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्गची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कुडाळ येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
यावेळी जिल्हाध्यक्ष पदी मिलिंद धुरी, कार्याध्यक्ष म्हणून मनोज तोरसकर, उपाध्यक्ष आनंद कांडरकर,सचिव विनोद जाधव, खजिनदार संदीप सुकी, सरचिटणीस आर.के.सावंत, कायदेशीर सल्लागार ॲड.राजेंद्र खानोलकर तर सोशल मिडिया जिल्हा प्रमुख पदी प्रा. रूपेश पाटील यांची निवड करण्यात आली.
तसेच महिला जिल्हाध्यक्ष पदी सौ. मानसी परब, महिला जिल्हा सचिव सौ. संजना सावंत आदीची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी यांच्या अध्यक्षतेखाली वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली. पुढील एक वर्षासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन सिंधुदुर्गची कार्यकारिणीसाठी सदस्यांची निवडणूक प्रक्रिया पार पडली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

