🛑 सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा प्रभार विलास गावडे यांच्याकडे
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्ग, दि-१२:- सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. इर्शाद शेख हे आजारपणामुळे औषधोपचारासाठी बाहेरगावी जात असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा प्रभार वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. विलास गावडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
या संदर्भातील आदेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड गणेश पाटील यांनी आज (दि. १२ ऑक्टोबर २०२५) जारी केला आहे. हा आदेश मा. प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेवरून देण्यात आला असून, पुढील आदेश येईपर्यंत श्री. गावडे जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतील.
या आदेशाची प्रत सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. इर्शाद शेख यांनाही पाठविण्यात आली आहे.
जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत करत “अनुभवी नेतृत्वामुळे जिल्हा काँग्रेस संघटनेला नवचैतन्य मिळेल” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर (मुंबई) येथून ही अधिसूचना जारी करण्यात आली असून संपर्क क्रमांक व ई-मेलद्वारे संबंधितांना अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

