🛑 मळगाव येथे इनोव्हा कारची दुचाकीला धडक ; दुचाकीस्वार जखमी
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१२:- मळगाव येथे सायंकाळी सुमारे ४:४५ वाजताच्या सुमारास इनोव्हा कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार सुरज परब (रा. तळवडे) जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, इनोव्हा कार सावंतवाडीच्या दिशेने जात असताना मळगाव येथून आपल्या तळवडे येथील घरी जात असलेल्या दुचाकीस्वाराला कारने धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकी रस्त्यावर कोसळली आणि परब जखमी झाला.
घटनेनंतर नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन जखमी दुचाकीस्वाराला मदत केली व त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवले. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
दरम्यान, मळगाव परिसरातील हा राज्य मार्ग अत्यंत अरुंद असून वाढत्या वाहतुकीमुळे वारंवार अपघात होत आहेत. नागरिकांनी या मार्गाचे तातडीने रुंदीकरण करण्याची मागणी केली आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

