🛑नवोदयमधील रिक्त जागांवर प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन.
*🛑नवोदयमधील रिक्त जागांवर प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १०:-* शिक्षा मंत्रालय भारत सरकारद्वारे संचलित सांगेली येथील नवोदय विद्यालयात सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी ९ वी व ११ वी वर्गात रिक्त जागांच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सूचना नवोदय विद्यालय समिती, नोएडा (दिल्ली) द्वारे प्राप्त झाली असून प्रवेशाची सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेश अर्ज भरत असताना पालकांची सही, विद्यार्थ्याची सही, विद्यार्थ्याचा फोटो आवश्यक आहे. (तसेच खुला प्रवर्ग सोडून, इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजातीचे प्रमाणपत्रसुद्धा जोडणे आवश्यक आहे.) जे विद्यार्थी इतर मागास प्रवर्गात येतात, त्यांनी केंद्राचे FORM No 9 (Creamy /Layer) प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख आता २१ ऑक्टोबर झाली असून त्यापूर्वी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत. परीक्षा ७ फेब्रुवारी रोजी पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, सिंधुदुर्ग येथे होणार आहे. माहितीसाठी ०२३६३-२४२७१३ या क्रमाकांवर संपर्क साधावा, असे प्रा. अशोक कांबळे, जे. बी. पाटील व एस. पी. हिरेमठ कळवितात.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

