कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीत वीज ग्राहकांसाठी आज जनता दरबार.

*🛑सावंतवाडीत वीज ग्राहकांसाठी आज जनता दरबार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : नितीन गावडे*

 

*🎴सावंतवाडी, दि- १०:-* सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटना आणि सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ यांच्या सहकार्याने वीज ग्राहकांसाठी जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. हा दरबार शुक्रवार, दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत सावंतवाडी येथे पार पडणार आहे.

या जनता दरबारात महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे राज्य सचिव श्री. जावेद मोमीन आणि महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे राज्य संपर्कप्रमुख श्री. विक्रांत पाटील हे विशेष उपस्थित राहणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वीज ग्राहकांना त्यांच्या वीज बिल, कनेक्शन, तांत्रिक अडचणी किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या समस्यांबाबत थेट तक्रार नोंदवून निराकरण मिळविण्याची संधी या दरबारातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. संजय लाड, उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब बोर्डेकर, जिल्हा सचिव श्री. तुकाराम म्हापसेकर, जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, तालुकाध्यक्ष श्री. संतोष तावडे आणि तालुका सचिव श्री. अस्लम खतिब यांनी सर्व वीज ग्राहकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, प्रत्येक वीज ग्राहक आपल्या हक्कांसाठी जागरूक राहावा आणि वीज संबंधित अधिकारांची माहिती ठेवावी, या उद्देशाने हा जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे सावंतवाडी व परिसरातील सर्व वीज ग्राहकांनी या दरबारात उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!