कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑महावितरणच्या कारभाराविरोधात आवाज उठवण्यासाठी ‘जनता दरबार’

*🛑महावितरणच्या कारभाराविरोधात आवाज उठवण्यासाठी ‘जनता दरबार’*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०८:-* सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला आहे. सध्याच्या वीज दरवाढ आणि महावितरणच्या उदासीन कारभाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हा दरबार महत्त्वाचा आहे. हा जनता दरबार शुक्रवार, १० ऑक्टोबर रोजी दुपारी ११.०० ते १.०० या वेळेत श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे आयोजित केला आहे. वीज ग्राहकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष संजय लाड, जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, संतोष तावडे, असलम खतीब, संजय लाड, गणेश उर्फ बाळासाहेब बोडकर, तुकाराम म्हापसेकर यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!