कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेचे गणित संबोध परीक्षेत उज्ज्वल यश.

*🛑इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेचे गणित संबोध परीक्षेत उज्ज्वल यश.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०४:-* गुरुवर्य बी. एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेच्या विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे आयोजित या परीक्षेसाठी इयत्ता आठवी मधून दहा विद्यार्थी तर इयत्ता पाचवी मधून पाच विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला आहे.

यामध्ये इयत्ता आठवीतील पराग परेश परब आणि वेदांत उदय पाटकर यांनी ९२ गुण प्राप्त करत प्रशालेत प्रथम क्रमांक पटकाविला. पार्थ राजन मसुरकर याने ९० तर मानवी संतोष म्हारव हिने ८८ गुणांसह अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला. याव्यतिरिक्त अस्मित सुभाष परब (८४) अनुज भाऊराव तरिहाळकर (८४), प्रांजल अनिल जाधव (७४), तन्मय तुकाराम पिकुळकर (७८), तेजन तुकाराम परब (७४), रेहान विनायक साळगावकर (६०) यांनी विशेष योग्यता व प्रथम श्रेणी प्राप्त केली.

इयत्ता पाचवी मधून सावी सुंदर मालवणकर हिने ८८ गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला. जय सचिन सावंत (८२), शुभ्रा स्नेहल राऊळ (८०) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. उर्वरित आर्या पांडुरंग रेडकर (६८) आणि शर्वाणी विनायक साळगावकर (४४) यांनी देखील प्रथम श्रेणी प्राप्त केली. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या गणित शिक्षिका प्रिया मल्हार व पूजा मोर्ये यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मैथिली नाईक, मुख्याध्यापक अजय बांदेकर, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

*श्रीसृष्टी कसाल*

 

एन. ए. प्लॉट ⛳ आणि बंगलो 🏡 उपलब्ध

 

🔹 *आमची वैशिष्ट्ये* 🔹

 

कसाल बस स्टँड १. ५ किमी अंतरावर

 

बाजारपेठ १.५ किमी अंतरावर

 

मुंबई – गोवा महामार्ग १.५ किमी अंतरावर

 

पडवे कॉलेज २ किमी अंतरावर

 

सिंधुदुर्ग रेल्वेस्थानक ३ किमी अंतरावर

 

ओरोस मुख्यालय ३ किमी अंतरावर

 

मालवण ३० किमी अंतरावर

 

आंगणेवाडी ३० किमी अंतरावर

 

कणकवली १५ किमी अंतरावर

 

कुडाळ २० किमी अंतरावर

 

बाराही महिने पाणी

 

अंतर्गत डांबरी रस्ते व लाईट

 

रेडी पझेशनमध्ये बंगलो

 

📍 *आमचा पत्ता :* श्रीसृष्टी, कसाल – मालवण रोड, कसाल

 

☎️ *संपर्क :*

 

एस.पी. सामंत – 9422054923

सुजय सामंत – 7057310666

 

 

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!