🛑जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूलची त्रिशा गावकर जिल्ह्यात अव्वल.
*🛑जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूलची त्रिशा गावकर जिल्ह्यात अव्वल.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* ओरोस येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगावची त्रिशा गावकर हिने जिल्ह्यात अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे.
त्रिशा कृष्णा गावकर हिने ४६ किलो वजनी गटात जिल्ह्यात प्रथम तर कृतिका विष्णू राणे ४२ किलो वजनी गटात जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकाविला. या विद्यार्थीनींचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मळगाव ऐक्यवर्धक संघाचे अध्यक्ष शिवराम मळगावकर, सचिव आर. आर. राऊळ, शाळा समितीचे चेअरमन मनोहर राऊळ, मुख्याध्यापक मारूती फाले, पर्यवेक्षक विठ्ठल सावंत, सर्व संस्था पदाधिकारी व शाळा समिती पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, माता-पालक संघ, शिक्षक-पालक संघ, माजी विद्यार्थी परिवारातर्फे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
*श्रीसृष्टी कसाल*
एन. ए. प्लॉट ⛳ आणि बंगलो 🏡 उपलब्ध
🔹 *आमची वैशिष्ट्ये* 🔹
कसाल बस स्टँड १. ५ किमी अंतरावर
बाजारपेठ १.५ किमी अंतरावर
मुंबई – गोवा महामार्ग १.५ किमी अंतरावर
पडवे कॉलेज २ किमी अंतरावर
सिंधुदुर्ग रेल्वेस्थानक ३ किमी अंतरावर
ओरोस मुख्यालय ३ किमी अंतरावर
मालवण ३० किमी अंतरावर
आंगणेवाडी ३० किमी अंतरावर
कणकवली १५ किमी अंतरावर
कुडाळ २० किमी अंतरावर
बाराही महिने पाणी
अंतर्गत डांबरी रस्ते व लाईट
रेडी पझेशनमध्ये बंगलो
📍 *आमचा पत्ता :* श्रीसृष्टी, कसाल – मालवण रोड, कसाल
☎️ *संपर्क :*
एस.पी. सामंत – 9422054923
सुजय सामंत – 7057310666
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

