🛑श्री गणेश मित्रमंडळाच्यावतीने मळेवाड येथे ४ व ५ ऑक्टोबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
*🛑श्री गणेश मित्रमंडळाच्यावतीने मळेवाड येथे ४ व ५ ऑक्टोबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* मळेवाड जंक्शन येथे शनिवार दिनांक ४ व रविवार ५ रोजी श्री गणेश मित्रमंडळ, मळेवाड जकातनाका आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून,शनिवार दिनांक ५ रोजी रा.८:०० वाजता लहान मुलांची वेशभुषा स्पर्धा, रा.८:३० वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा( गावमर्यादीत १५ वर्षा खालील) रा.९:०० वाजता दांडिया नृत्य.
रविवार दिनांक ५ रोजी, रा.८:०० वेशभूषा स्पर्धा( खुला गट)रा.८:३० वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा (खुला गट) रा.९:०० वाजता दांडिया नृत्य आयोजित करण्यात आले असून विजेत्या स्पर्धकांना भरघोस अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी उमेश कारुडेकर- ८००७३३४४७५, राहुल नाईक – ८६९८८६५४९८,९६५७१८०२७० या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन श्री गणेश मित्रमंडळ यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
*श्रीसृष्टी कसाल*
एन. ए. प्लॉट ⛳ आणि बंगलो 🏡 उपलब्ध
🔹 *आमची वैशिष्ट्ये* 🔹
कसाल बस स्टँड १. ५ किमी अंतरावर
बाजारपेठ १.५ किमी अंतरावर
मुंबई – गोवा महामार्ग १.५ किमी अंतरावर
पडवे कॉलेज २ किमी अंतरावर
सिंधुदुर्ग रेल्वेस्थानक ३ किमी अंतरावर
ओरोस मुख्यालय ३ किमी अंतरावर
मालवण ३० किमी अंतरावर
आंगणेवाडी ३० किमी अंतरावर
कणकवली १५ किमी अंतरावर
कुडाळ २० किमी अंतरावर
बाराही महिने पाणी
अंतर्गत डांबरी रस्ते व लाईट
रेडी पझेशनमध्ये बंगलो
📍 *आमचा पत्ता :* श्रीसृष्टी, कसाल – मालवण रोड, कसाल
☎️ *संपर्क :*
एस.पी. सामंत – 9422054923
सुजय सामंत – 7057310666
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

