कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आरोंदा भटपावणी येथे श्री देवी सातेरी भद्रकाली देवतांचा ५ व ६ ऑक्टोबर रोजी देव पावनेर.*

*🛑आरोंदा भटपावणी येथे श्री देवी सातेरी भद्रकाली देवतांचा ५ व ६ ऑक्टोबर रोजी देव पावनेर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* आरोंदा गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी भद्रकाली देवतांचा ,आरोंदा भटपावणी येथील दशरथ कृष्णा नाईक यांचे येथे रविवार दिनांक ५ व सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी “देवपावनेर” आयोजित केला असून,यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दिनांक ५ रोजी संध्याकाळी ७:०० वाजता देवांचे आगमन , रात्रौ ८:०० वाजता पूजा , रा.९:३० वाजता दत्तप्रसाद पाटेकर भजन मंडळ खेरवाडी तळवडे, बुवा प्रकाश परब यांचा भजनाचा कार्यक्रम.

रा. ११:०० वाजता भक्ती संगीत स्वर ज्ञान साधना संगीत विद्यालय खारघर, गायिका नेहा गुरव, अनुजा पांचाळ प्रमुख गायक ,हरिदास महाले यांचा गायनाचा कार्यक्रम.

रात्रौ २:०० वाजता समस्त ग्रामस्थ यांचे भजन व जागर

सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:०० वाजता देवपूजा व अभिषेक ,सकाळी ९:३० वाजता

स्वराभिषेक – गायक कुमार प्रशांत काजरेकर , दुपारी ११:०० वाजता भक्ती संगीत ,सप्तसूर संगीत विद्यालय मुंबई गायक गोपाळराव पाटील .

दुपारी १२:०० वाजता नैवेद्य व महाप्रसाद .

दुपारी २:३० वाजता ,माऊली फुगडी मंडळ इन्सुली परबवाडी यांचा कार्यकाम.

सायंकाळी सात वाजता देवांचे प्रस्थान होणार असून सदरील कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन समस्त नाईक परिवार यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

*श्रीसृष्टी कसाल*

 

एन. ए. प्लॉट ⛳ आणि बंगलो 🏡 उपलब्ध

 

🔹 *आमची वैशिष्ट्ये* 🔹

 

कसाल बस स्टँड १. ५ किमी अंतरावर

 

बाजारपेठ १.५ किमी अंतरावर

 

मुंबई – गोवा महामार्ग १.५ किमी अंतरावर

 

पडवे कॉलेज २ किमी अंतरावर

 

सिंधुदुर्ग रेल्वेस्थानक ३ किमी अंतरावर

 

ओरोस मुख्यालय ३ किमी अंतरावर

 

मालवण ३० किमी अंतरावर

 

आंगणेवाडी ३० किमी अंतरावर

 

कणकवली १५ किमी अंतरावर

 

कुडाळ २० किमी अंतरावर

 

बाराही महिने पाणी

 

अंतर्गत डांबरी रस्ते व लाईट

 

रेडी पझेशनमध्ये बंगलो

 

📍 *आमचा पत्ता :* श्रीसृष्टी, कसाल – मालवण रोड, कसाल

 

☎️ *संपर्क :*

 

एस.पी. सामंत – 9422054923

सुजय सामंत – 7057310666

 

 

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!