कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑नगर वाचन मंदिरात ११ रोजी काव्यस्पर्धा.

*🛑नगर वाचन मंदिरात ११ रोजी काव्यस्पर्धा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- ०३:-* नगर वाचन मंदिरने कवी शरद साटम स्मृती जिल्हा काव्यस्पर्धा ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. संस्थेच्या सभागृहात आयोजित केली आहे. प्रथम ७०० रु., द्वितीय ५०० रु., तृतीय क्रमांकास ३०० रु. व प्रत्येकी प्रशस्तीपत्रक देण्यात येईल. कविता स्वरचित व मराठी असावी. वय १८ व त्यावरील कोणीही स्पर्धेत सहभागी होऊ शकते. सामाजिक, प्रेमविषयक कवितांना प्राधान्य देण्यात येईल. कवितेत राजकीय विडंबन व अश्लीलता असू नये. सादरीकरण तीन ते पाच मिनिटे. तालुक्याबाहेरील स्पर्धकांना एसटी तिकिटाएवढा एकेरी प्रवास खर्च देण्यात येईल. कविता ८ ऑक्टोबरपर्यंत पोहोचतील, अशा पाठवाव्यात वा समक्ष आणून द्याव्यात. पत्ता संजय शिंदे, ग्रंथपाल, नगर वाचन मंदिर, मालवण, मोबा. ९४२२२३४९५०. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष उदयराव मोरे यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!