🛑जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत दाणोली हायस्कूलचा दबदबा कायम.
*🛑जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत दाणोली हायस्कूलचा दबदबा कायम.*
*🛑18 विद्यार्थ्यांची विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी, दि- ०१:-* दाणोली येथील कै बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयाने ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत 14 वर्षाखालील आणि 17 वर्षाखालील असे एकूण 18 विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत 9विद्यार्थी द्वितीय तर 8 विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. आता या प्रशालेतील एकूण 18 विद्यार्थ्यांची विभागीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत या प्रशालेतील एकूण 38 विद्यार्थ्यांनी विविध गटात सहभाग घेत 35 विद्यार्थीनी प्रथम तीन क्रमांकात स्थान पटकाविले.
जिल्हास्तरीय शालेय कि बॉक्सिंग स्पर्धेत यश संपादन केलेले प्रशालेचे विद्यार्थी पुढील प्रमाणे. १४ वर्षाखालील मुलगे- 28किलो खालील प्रथम-विघ्नेश
द्वितीय- सोहम दत्तप्रसाद सावंत, 32किलो खालील प्रथम – मयुरेश जानू वरक, द्वितीय -विराज समीर कानसे. 37 किलो खालील प्रथम – राज काशीराम जंगले, 42 किलो खालील प्रथम – संजय संतोष पाटील द्वितीय – सखाराम मनोहर सावंत. 47 किलो खालील प्रथम – भागू बाजू जंगले, 57 किलो खालील नवनाथ विठ्ठल लांबर, 63 किलो खालील प्रथम- प्रज्वल प्रकाश तायशेटे
*१७ वर्षाखालील मुलगे*
35 किलो खालील प्रथम प्रदीप गंगाराम जंगले,तृतीय-राम सुरेश जंगले,40 किलो खालील प्रथम – लक्ष्मण सुरेश जंगले, द्वितीय – तुकाराम मधुकर सावंत, 45 किलो खालील प्रथम – दत्ताराम प्रकाश दळवी, 50 किलो खालील द्वितीय – भगवान सिताराम वरक, तृतीय – संदेश प्रकाश पाटील,55 किलो खालील प्रथम – विजय सुरेश जंगले, ६० किलो खालील द्वितीय – हनुमंत लक्ष्मण सावंत,
*१४ वर्षाखालील मुली*
24 किलो खालील प्रथम- अपूर्वा अनंत सावंत, द्वितीय – शिवानी सिताराम सावंत, 28किलो खालील प्रथम – वैदेही महेश कासले, द्वितीय – उत्कर्षा उदय राऊत,32 किलो खालील प्रथम – तन्मयी महेंद्र सावंत, 37 किलो खालील द्वितीय – चिन्मयी गजानन सावंत, तृतीय – राशी बाबली परब, 51किलो खालील द्वितीय- अनुष्का आनंद कांबळे.
*१७ वर्षाखालील मुली*
35 किलो खालील प्रथम – सुरेखा बिरू काळे द्वितीय- तनिष्का प्रकाश पाटील ४० किलो खालील प्रथम- प्रियांका काशीराम जंगले, तृतीय -सलोनी अनंत सावंत 45 किलो खालील तृतीय – ऐश्वर्या शामराव पाटील,तृतीय- आर्या गजानन सावंत 56 किलो खालील प्रथम – रंजना देवू पाटील, 60 किलो वरील प्रथम- सानिया हुसेन पटेल.
दाणोली हायस्कूलचे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांसह प्रशालेचे क्रिडा शिक्षक आर जी पाटील सर यांचे शाळेचे मुख्याध्यापक जयवंत पाटील, शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
*श्रीसृष्टी कसाल*
एन. ए. प्लॉट ⛳ आणि बंगलो 🏡 उपलब्ध
🔹 *आमची वैशिष्ट्ये* 🔹
कसाल बस स्टँड १. ५ किमी अंतरावर
बाजारपेठ १.५ किमी अंतरावर
मुंबई – गोवा महामार्ग १.५ किमी अंतरावर
पडवे कॉलेज २ किमी अंतरावर
सिंधुदुर्ग रेल्वेस्थानक ३ किमी अंतरावर
ओरोस मुख्यालय ३ किमी अंतरावर
मालवण ३० किमी अंतरावर
आंगणेवाडी ३० किमी अंतरावर
कणकवली १५ किमी अंतरावर
कुडाळ २० किमी अंतरावर
बाराही महिने पाणी
अंतर्गत डांबरी रस्ते व लाईट
रेडी पझेशनमध्ये बंगलो
📍 *आमचा पत्ता :* श्रीसृष्टी, कसाल – मालवण रोड, कसाल
☎️ *संपर्क :*
एस.पी. सामंत – 9422054923
सुजय सामंत – 7057310666
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

