🛑स्वराज्य दिव्यांग संस्थेच्या लकी ड्रॉ सोडतीत दत्ताराम राऊळ मानकरी.
*🛑स्वराज्य दिव्यांग संस्थेच्या लकी ड्रॉ सोडतीत दत्ताराम राऊळ मानकरी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०१:-* स्वराज्य दिव्यांग संस्था, सावंतवाडी यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित लकी ड्रॉ कुपन योजनेची सोडत फुगीवाडी, माडखोल येथील भगवती मंगल कार्यालयात उत्साहात पार पडली. या सोडतीत श्री दत्ताराम राऊळ हे मानकरी ठरले.
सोडतीच्या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील लात्ये, उपसरपंच जिजी राऊळ, वासुदेव होडावडेकर, ग्रामपंचायत सदस्य कैलास ठाकूर, अनिता राऊळ, बंटी सावंत, महेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन रामचंद्र वालावलकर यांनी केले.
विजेत्यांत एलईडी टीव्ही (2932), फ्रीज (0596), वॉशिंग मशीन (2688), मोबाईल (2096), मिक्सर (2413), कुलर (1104), टेबल फॅन (1973), साऊंड बार (2231), इस्त्री (2174) व इयर फोन (2906) अशी बक्षिसे जाहीर झाली.
या सोडतीचा निकाल कोकण लाईव्ह ब्रेकिंगवर प्रसारित करण्यात आला. विजेत्यांनी पुढील ३० दिवसांत संस्थेशी संपर्क साधून आपली बक्षिसे घ्यावीत, असे आवाहन अध्यक्ष स्वप्नील लात्ये यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
*श्रीसृष्टी कसाल*
एन. ए. प्लॉट ⛳ आणि बंगलो 🏡 उपलब्ध
🔹 *आमची वैशिष्ट्ये* 🔹
कसाल बस स्टँड १. ५ किमी अंतरावर
बाजारपेठ १.५ किमी अंतरावर
मुंबई – गोवा महामार्ग १.५ किमी अंतरावर
पडवे कॉलेज २ किमी अंतरावर
सिंधुदुर्ग रेल्वेस्थानक ३ किमी अंतरावर
ओरोस मुख्यालय ३ किमी अंतरावर
मालवण ३० किमी अंतरावर
आंगणेवाडी ३० किमी अंतरावर
कणकवली १५ किमी अंतरावर
कुडाळ २० किमी अंतरावर
बाराही महिने पाणी
अंतर्गत डांबरी रस्ते व लाईट
रेडी पझेशनमध्ये बंगलो
📍 *आमचा पत्ता :* श्रीसृष्टी, कसाल – मालवण रोड, कसाल
☎️ *संपर्क :*
एस.पी. सामंत – 9422054923
सुजय सामंत – 7057310666
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

