आणखीकणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली, दि-२४:- राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंधारे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

नाम. नितेश राणे यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे ,गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी दुपारी ०१.०० वा. मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण, दुपारी ०१.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन व राखीव. दुपारी ०२.०० वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने गोव्याकडे प्रयाण, दुपारी ०३.०० वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, दुपारी ०३.३० वा. बॅरिस्टर नाथ पै यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्ताने बॅरिस्टर नाथ पै कम्युनिटी सेंटरला भेट ( स्थळ : बॅरिस्टर नाथ पै कम्युनिटी सेंटर, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग ), दुपारी ०४.०० वा. मोटारीने कणकवलीकडे प्रयाण, सायं. ०५.०० वा. ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथे आगमन व राखीव.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!