🛑नेमबाजी प्रशिक्षक कांचन उपरकर यांची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड.
*🛑नेमबाजी प्रशिक्षक कांचन उपरकर यांची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १८:-* 12 वी वेस्ट झोन शूटिंग चॅम्पियनशीप मांद्रेम, गोवा येथे आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 17 सप्टें ते 22 सप्टें या कालावधीत होईल.या स्पर्धेमध्ये उपरकर शूटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक श्री कांचन उपरकर यांची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली.
या पूर्वी श्री. उपरकर यांची 2023 मध्ये झालेल्या 37 व्या नॅशनल गेम्स मध्ये तांत्रिक अधिकारी म्हणून तसेच 2024 मध्ये झालेल्या युथ गेम्स मध्ये गोवा संघांचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. त्याच बरोबर या स्पर्धेमध्ये उपरकर शूटिंग अकॅडमी चे 18 नेमबाजांची निवड झाली आहे.हे खेळाडू उपरकर शूटिंग अकॅडमी वेंगुर्ला व सावंतवाडी येथे नेमबाजीचा सराव करत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
*श्रीसृष्टी कसाल*
एन. ए. प्लॉट ⛳ आणि बंगलो 🏡 उपलब्ध
🔹 *आमची वैशिष्ट्ये* 🔹
कसाल बस स्टँड १. ५ किमी अंतरावर
बाजारपेठ १.५ किमी अंतरावर
मुंबई – गोवा महामार्ग १.५ किमी अंतरावर
पडवे कॉलेज २ किमी अंतरावर
सिंधुदुर्ग रेल्वेस्थानक ३ किमी अंतरावर
ओरोस मुख्यालय ३ किमी अंतरावर
मालवण ३० किमी अंतरावर
आंगणेवाडी ३० किमी अंतरावर
कणकवली १५ किमी अंतरावर
कुडाळ २० किमी अंतरावर
बाराही महिने पाणी
अंतर्गत डांबरी रस्ते व लाईट
रेडी पझेशनमध्ये बंगलो
📍 *आमचा पत्ता :* श्रीसृष्टी, कसाल – मालवण रोड, कसाल
☎️ *संपर्क :*
एस.पी. सामंत – 9422054923
सुजय सामंत – 7057310666
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

