कोकणदोडामार्गमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🛑तालुक्यातील शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक काढावा !

*🛑तालुक्यातील शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक काढावा !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- १७:-* येथील प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्याने आपला फॉर्मवर आयडी अर्थात अॅग्रीस्टैंक काढावा, असे आवाहन दोडामार्ग तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

अॅग्रीस्टॅकमुळे शेतकऱ्यांना एक युनिक फार्मर आयडी मिळतो, ज्यामुळे विविध सरकारी योजनांचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. तसेच पीक कर्ज, विमा, खते आणि बियाणे घेण्यासाठी सोपे होणार आहे. ही योजना शेतकयांची माहिती एकत्रित करते आणि त्यांना डिजिटल स्वरूपात ओळख देते, ज्यामुळे योजनेचा लाभ मिळवणे सुलभ होते. तरी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी करुन घेणे आवश्यक आहे. त्याकरिता आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, सातबारा उतारा किंवा आठ-अ उतारा, आधारकार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर लागणार आहे.

याबाबतची नोंदणी महाई सेवा केंद्र, सेतु कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय ग्राम महसूल अधिकारी, कार्यालय येथे करण्यात येत आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार प्रज्ञा राजमाने, तालुका कृषी अधिकारी सौरभ कदम यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!