कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑जिल्ह्यांतील क्रीडा सप्ताह, क्रीडा दिनासाठी निधी मंजूर.

*🛑जिल्ह्यांतील क्रीडा सप्ताह, क्रीडा दिनासाठी निधी मंजूर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- १७:-* राज्य शासनाकडून राज्य क्रीडा दिन, राष्ट्रीय क्रीडा दिन व क्रीडा सप्ताह साजरा करण्यासाठी सुधारीत अनुदान निश्चित करण्यात आले आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन, राज्य क्रीडा दिन व क्रीडा सप्ताह साजरा करण्याकरिता रु. ८१.०० लाख इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने हा निधी वितरीत केला आहे.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन, राज्य क्रीडा दिन व क्रीडा सप्ताह साजरा करण्याकरीता हा निधी वितरीत करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. यासाठी संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी व आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. हा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने उपसचिव सुनील पांढरे यांनी जाहीर केला आहे.

महाराष्ट्रात क्रीडा संस्कृतीची जोपासना होण्याच्या उद्देशाने दरवर्षी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात केंद्र शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!