🛑भारतीय बौद्ध महासभेचे आज ओरोस येथे आक्रोश आंदोलन.
*🛑भारतीय बौद्ध महासभेचे आज ओरोस येथे आक्रोश आंदोलन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- १७:-* भारतीय बौद्ध महासभा (द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया), समता सैनिक दल आणि जिल्हयातील इतर बौद्ध संघटनांतर्फे १७ सप्टेंबर रोजी आक्रोश आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाद्वारे विविध मागण्यांसाठी बिहार, महाराष्ट्र, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर केले जाणार आहे.
या आंदोलनातून महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावे, महुमधील भीम जन्मभूमी स्मारकाचे व्यवस्थापन ‘द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’कडे द्यावे, नागपूरमधील दीक्षाभूमीचे व्यवस्थापन ‘द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’कडे द्यावे, या तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
हे निवेदन शांततेच्या मार्गाने देण्यासाठी बुधवार, १७ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जिल्ह्यातील सर्व बौद्ध संघटना एकत्र येणार आहेत.
सर्व बौद्ध अनुयायी आणि संबंधित संघटनांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

