🛑सातार्डा हायस्कूलला दिपक सातोस्कर कुटुंबाकडून पोषण आहार साठी स्टील ताटे वाटप.
*🛑सातार्डा हायस्कूलला दिपक सातोस्कर कुटुंबाकडून पोषण आहार साठी स्टील ताटे वाटप.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- १७:-* महात्मा गांधी विद्या मंदिर हायस्कूल, सातार्डा प्रशालेला मिलन दिपक सातोस्कर, कु. सायली दिपक सातोस्कर व कु. मिलनचे (मामा) गोविंद ओक यांनी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसाठी सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक स्टीलची (१२०)ताटे देणगी स्वरूपात दिली.
यासाठी सातोसे गावचे पोलीस पाटील संदिप सातार्डेकर व सामाजिक कार्यकर्ते प्रसाद मांजरेकर यांनी विशेष प्रयत्न केले.
वरील साहित्य प्रशाळेचे मुख्याध्यापक प्रशांत सावंत ,पोषण आहार विभाग प्रमुख शिक्षक गणेश कुंदे व शाळा समिती सदस्य अमेय सातार्डेकर यांच्याकडून प्रदान करण्यात आले.
यावेळी सातोस्कर कुटुंबातील सदस्य, संदिप सातार्डेकर व प्रसाद मांजरेकर यांचे शाळा समिती, सातार्डे मध्यवर्ती संघ मुंबई, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आभार मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
*श्रीसृष्टी कसाल*
एन. ए. प्लॉट ⛳ आणि बंगलो 🏡 उपलब्ध
🔹 *आमची वैशिष्ट्ये* 🔹
कसाल बस स्टँड १. ५ किमी अंतरावर
बाजारपेठ १.५ किमी अंतरावर
मुंबई – गोवा महामार्ग १.५ किमी अंतरावर
पडवे कॉलेज २ किमी अंतरावर
सिंधुदुर्ग रेल्वेस्थानक ३ किमी अंतरावर
ओरोस मुख्यालय ३ किमी अंतरावर
मालवण ३० किमी अंतरावर
आंगणेवाडी ३० किमी अंतरावर
कणकवली १५ किमी अंतरावर
कुडाळ २० किमी अंतरावर
बाराही महिने पाणी
अंतर्गत डांबरी रस्ते व लाईट
रेडी पझेशनमध्ये बंगलो
📍 *आमचा पत्ता :* श्रीसृष्टी, कसाल – मालवण रोड, कसाल
☎️ *संपर्क :*
एस.पी. सामंत – 9422054923
सुजय सामंत – 7057310666
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

