कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑मालवणात १ ऑक्टोबरला रक्तदान शिबीर.

*🛑मालवणात १ ऑक्टोबरला रक्तदान शिबीर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- १७:-* राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवसाचे औचित्य साधून ग्लोबल रक्तविरांगना कै. सौ. नेहा कोळंबकर (शंकरदास) यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर एकता मित्रमंडळ, मालवण, ग्लोबल रक्तदाते, मालवण-सिंधुदुर्ग यांच्यातर्फे गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ पर्यंत येथील देसाई बिल्डिंग, कासार व्हाळी, सोमवार पेठ येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी आदर्श रक्तदाता पुरस्कार सोहळाही होणार आहे. राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवसाचे औचित्य साधून रक्तदान क्षेत्रातील आदर्श संस्था, आदर्श कुटुंब, आदर्श कपल, आदर्श रक्तदात्यांना यावर्षीही पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी अमेय देसाई-९४०४५३५२७३, हितेंद्र हिर्लोसकर, राजा शंकरदास, राजू बिडये, संदीप पेडणेकर, राधा गोविंद केरकर, वृषाली सागर धुरी, दीपाली वणकुद्रे, संतोष माणगावकर यांच्याशी संपर्क साधावा. शिबिरात सहभागी व्हा, असे आवाहन एकता मित्रमंडळ, ग्लोबल रक्तदाते, ग्लोबल रक्तविरांगना, ग्लोबल . मालवणी सामाजिक संस्था, ग्लोबल रक्तदाते, कोकण-महाराष्ट्र यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!