🛑नोकरी गेल्याच्या नैराश्यातून आत्महत्या.
*🛑नोकरी गेल्याच्या नैराश्यातून आत्महत्या.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*कणकवली, दि- १६:-* नोकरी गमावल्यामुळे आलेल्या नैराश्यातून एका सुरक्षा रक्षकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अविनाश नारायण गिरकर (५२, रा. पियाळी) असे मृताचे नाव आहे. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गिरकर हे मुंबई येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र, त्यांची नोकरी गेल्याने ते गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. याच नैराश्यातून त्यांनी रविवारी नांदगाव रेल्वे स्टेशन परिसरात विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी त्यांना तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलें. अविनाश यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, उपचार सुरू असतानाच सोमवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची खबर समीर नारायण तेली यांनी कणकवली पोलिसांना दिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

