महावितरणच्या हलगर्जीपणामुळे वायंगणतड येथे अपघात; युवक गंभीर जखमी
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग,दि.१३: महावितरणच्या तुटलेल्या वायरमधे अडकुन झालेल्या अपघातात युवक गंभिर जखमी झाला. दुपारी ३ च्या सुमारास वायंगणतड येथे हा अपघात घडला.
प्रसाद रामकृष्ण मणेरीकर वय २६ वर्ष रा.पाळये हा युवक आपल्या ताब्यातील गाडी क्र. एमएच ०७ एएल ६६१२ घेवुन पाळयेच्या दिशेने जात असताना सदर गाडी वायंगणतड येथे आली असता महावितरणच्या तुटलेल्या वायरमधे सदर वाहनचालकाचा आरसा अडकुन अपघात घडला. यात वाहन चालक युवकाच्या हाताला तुटलेली वायर अडकल्यामुळे गंभिर दुखापत झाली.
सकाळी पाटबांधारे विभागाच्या वाहनाने ठोकर दिल्यामुळे सदर लाईन तुटुन गेली होती. नियमाप्रमाणे कारवाई करत सदर विभागाकडून नुकसान भरपाई घेतली. मात्र, तुटलेली वायर बाजुला करण्याचे सौजन्य दाखवले नाही. केवळ दैव बलत्वर म्हणुन जीव वाचला. अन्यथा जिवावर बेतले असते. असे युवकाने सांगितले.
_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_
*🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)
*मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)
_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_
*🤷🏻♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.
*🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)
*💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)
*💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_