रोणापालमधील शेतकऱ्याचा गव्याने केला पाठलाग..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा,दि.१३: रोणापाल तिलारी कालव्याजवळ सकाळी आठ वाजताच्या सुमारास दोन गवे ग्रामस्थांच्या दृष्टीस पडले होते. त्यानंतर काही वेळाने पुन्हा एकदा त्यांनी आपला मोर्चा तळेवाडी व देऊळवाडीतील भरवस्तीत वळवला. त्याचदरम्यान शेतकरी प्रकाश गावडे यांनी गव्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला असता एक गवा त्यांच्या अंगावर धावून आल्याचे त्यांनी सांगितले. काही फुटांच्या अंतरावर गवा आपल्यापासून होता, केवळ दैव बलवत्तर म्हणूनच आपण थोडक्यात बचावल्याचे त्यांनी सांगितले. झालेला प्रकार ग्रामस्थांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु तोपर्यंत गव्यांनी आपला मोर्चा जंगलाच्या दिशेने वळवला होता. झोपी गेलेल्या वनविभागाला जाग कधी येणार अन् आमचे गव्यांपासून संरक्षण कधी करणार, असा सवाल आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी केला.

_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_

               *🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)

                 *मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)

_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_

*🤷🏻‍♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.

                 *🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)

             *💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)

            *💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!