‘शेर्ले’त पोटकालव्याच्या रस्त्यालगत खोदाईत एसटी रुतून कलंडली..
▪️ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष महादेव धुरी यांचा आरोप..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा,दि.१३: पोटकालव्यासाठी रस्त्यालगत केलेल्या खोदाईत बांदा-मडूरा ही एसटी रुतल्याने कलंडली. यामुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. मडूरा हायस्कूलमध्ये जाणार्या विद्यार्थ्यांसाठी चालक कास रस्त्याच्या बाजूने एसटी परतत असताना हा अपघात झाला. ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे हा अपघात झाल्याचा आरोप माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष महादेव धुरी यांनी केला. स्थानिकांच्या मदतीने एसटीतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. हा अपघात शेर्ले केंद्रशाळेलगत आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडला.
_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_
*🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)
*मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)
_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_
*🤷🏻♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.
*🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)
*💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)
*💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

