कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑शासकीय रुग्णालयांमध्ये नियुक्त होणार सुरक्षा रक्षक.

*🛑शासकीय रुग्णालयांमध्ये नियुक्त होणार सुरक्षा रक्षक.*

 

*🛑जिल्ह्यात ५५ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती होणार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- ०५:-* शासकीय रुग्णालयांचा वाढता परिसर, इमारती, सुरक्षेबाबत निर्माण होणाऱ्या समस्या, रुग्णालयांतून बाळ पळविणे, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ले यामुळे रुग्णालयांमध्ये सुरक्षा रक्षक ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शासनाने २०२५-२६ ते २०२७-२८ या तीन वर्षांसाठी बाह्ययंत्रणेद्वारे सुरक्षा रक्षक नियुक्तीला मान्यता दिली आहे. जिल्हयातील महिला बाल रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये मिळून एकूण ५५ सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत.

या धोरणानुसार १०० बेडच्या हॉ स्पिटलसाठी नऊ सुरक्षारक्षक, ५० बेडसाठी पाच तर ३० बेडसाठी तीन सुरक्षा रक्षक नियुक्ती होणार आहे. त्यांना प्रतिमहा ३३ हजार ७३ रुपये एवढे मानधन अदा करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गमधील १०० बेड असलेल्या महिला रुग्णालय कुडाळ, कणकवली व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांसाठी नऊ सुरक्षा रक्षक असणार आहेत. ५० बेड असलेल्या उपजिल्हा रुग्णालय शिरोडा व वेंगुर्ले येथे पाच सुरक्षा रक्षक, तर ग्रामीण रुग्णालय देवगड, दोडामार्ग, कुडाळ, मालवण, पेंडूरकट्टा व वैभववाडी येथे प्रत्येकी तीन सुरक्षा रक्षक असणार आहेत. जिल्हयातील एकूण ५८०२ बेडच्या हॉस्पिटल्ससाठी ५५ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या सुरक्षा रक्षकांच्या मानधनापोटी सिंधुदुर्गसाठी महिन्याला १८ लाख १९ हजार १५ तर वर्षासाठी २ कोटी १८ लाख २८ हजार १८० रुपये मानधनाच्या रकमेला मान्यता देण्यात आली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!