🛑विनयभंगप्रकरणी संशयिताला सशर्त जामीन.
*🛑विनयभंगप्रकरणी संशयिताला सशर्त जामीन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि- ०४:-* अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित रुपेश घाडीगावकर याची जिल्हा विशेष न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी जामिनावर मुक्तता केली. संशयितांतर्फे अॅड. विवेक मांडकुलकर, अॅड. प्रणाली मोरे, अॅड. विनय मांडकुलकर, अॅड. वृषांग जाधव, अॅड. सुयश गवंडे यांनी काम पाहिले. संशयित आरोपीने अश्लील वर्तणूक केली व मनात लज्जा उत्पन होईल, असे कृत्य करून तो तेथून पळून जात होता, अशा आशयाची तक्रार पीडित मुलीने पोलिसांत दिली होती. या प्रकरणी त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७४ (१) (i), ७८, ३२९ (३), ११५ (२), ३३२ (बी) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमचे कलम ८, ११ (४), १२ अन्वये गुन्हा दाखल करून ११ ऑगस्टला अटक करण्यात आली होती. सद्यस्थितीत न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयिताने जामिनासाठी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्यावरील सुनावणीत न्यायालयासमोर आलेल्या कागदपत्रांच्या अनुषंगाने न्यायालयाने त्याला ५० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

