कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्रांचे ८ पर्यंत वितरण.

*🛑शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्रांचे ८ पर्यंत वितरण.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ०४:-* महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्रे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयात प्राप्त झाली असून त्यांचे वितरण ८ सप्टेंबर २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. गणपती कमळकर यांनी दिली. प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी उमेदवारांनी स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे. यावेळी उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र, गुणपत्रिका, डी. टी. एड., बी. एड. उत्तीर्ण प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), दिव्यांगत्व प्रमाणपत्र, माजी सैनिकाचा पुरावा (लागू असल्यास) तसेच आधार कार्ड, पॅनकार्ड किंवा मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या कालावधीपर्यंत सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून प्रमाणपत्र श्री.थोरात (९४२११३०६०६) यांच्याकडून प्राप्त करून घ्यावीत, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!