🛑महामार्गावरील खड्डे तात्काळ दुरुस्त करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शाम धुरी यांचे ४ सप्टेंबर रोजी आंदोलन.
*🛑महामार्गावरील खड्डे तात्काळ दुरुस्त करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शाम धुरी यांचे ४ सप्टेंबर रोजी आंदोलन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- ०३:-* महामार्गावरील ठीक ठीकाणी पडलेले खड्डे तात्काळ दुरुस्त करण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक १० वाजता रस्त्यावर बसून आदोलंन कराण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते शाम धुरी व ग्रामस्थ यांनी दिला आहे.सदर आंदोलनात पत्रादेवी ते खामदेव नाका या महामार्गावर पडलेले खड्डे तसेच बांदा येथील नवीन उड्डाण पूलावरील लाईट सुरू व्हावी या उद्देशाने सदर आंदोलन करण्यात येणार असल्याचे शाम धुरी यांनी सांगितले.या आंदोलनात सर्व ग्रामस्थ व वाहनचालक यांनी उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन शाम धुरी यांनी केले आहे. आदोलंन कुठल्याही पक्षाचे नसुन.सदर आदोलंन बांद्यातील जनतेने विकासासाठी केलेले हे आंदोलन असणार आहे.या आंदोलनातून बांद्याची एकजूट काय आहे सर्वाना समजेल असे शाम धुरी यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. सदरच्या आंदोलनाचे ठिकाण टोलनाक्या समोरील खड्ड्यांजवळ करण्यात येणार आहे तरी सर्वांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन शाम धुरी यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

